सामनाला उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी पवारांचा कळवळा का ?

भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांचा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सवाल केल्यानंतर त्यांच्या पक्षाने उत्तर देण्याऐवजी शिवसेनेचे मुखपत्र…