जीवनावश्यक वस्तू पुरवठ्यासंबंधीची निविदाच रद्द

अजब कारभाराचा गजब निर्णय! चंद्रपूर : खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंची (अन्नधान्याव्यतिरिक्त) किट देण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याची निविदा प्रकाशित झाली.…

पॉझिटिव्ह युवतीच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

41 हजारावर नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण; 19 हजारावर नागरिक होम कॉरेन्टाईन प्रक्रियेत चंद्रपूर, दि 16 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी 23 वर्षीय युवती पॉझिटिव्ह आढळली होती. या युवतीच्या संपर्कातील 7 नातेवाईकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. यातील 5 नातेवाईक चंद्रपूर येथील असून…

भारतीय जनता पक्षातर्फे पोलीस विभागाला आरोग्य किटचे वितरण

मात्र सामाजिक अंतराची थट्टा घुग्घुस :- महाराष्ट्र हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून देशात सर्वाधिक संक्रमित रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. म्हणून या महामारीला रोखण्यासाठीच प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करित आहे. प्रशासन तसेच…

रेड झोनमधून येणाऱ्यांना कॉरेन्टाइन अनिवार्य

चंद्रपूर,दि. 15 मे: जिल्ह्यामध्ये बाहेर राज्य, इतर जिल्हातून नागरिक येत आहे.परंतु,रेड झोन किंवा ऑरेंज झोन मधुन नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या वाहनाचे वाहन चालक यांना कॉरेन्टाइन करण्याची भिती होती. हि भिती प्रशासनाने दूर केली…

दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर

317 नमुन्यांपैकी 280 नमुने निगेटीव्ह-  29 नमुने प्रतीक्षेत चंद्रपूर, दि. 15 मे : 2 मे व 13 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेल्या दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात…

मिठ तुटवड्याची अफवा पसरविणाऱ्यावर होणार कारवाई

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही : डॉ. कुणाल खेमनार चंद्रपूर,दि.15 मे: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही.…