सुपारे कॉलोनी च्या घरफोडी प्रकरणात पोलिसांना यश प्राप्त

कामठी ता प्र १८:-स्थानिक नवोन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील सुपारे नगर कॉलोनी रहिवासी फुटाणे मुरमुरे विकणाऱ्या एका विधवा महिलेच्या घरातून एक एक पैसा जमा करून गोळा केलेले…

डोळयाचा दवाखाना व चश्म्याच्या दुकानास आग लागुन राखरागोंळी.

कन्हान ता.प्र.दी.१८: – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महा मार्ग कन्हान शहरातील डोळ्याचा दवाखाना व चश्म्या च्या दुकानास रात्री अचानक आग लागुन अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे…

फायनान्स चा डाव फसला, ३ आरोपी ताब्यात , 14 लक्ष 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र १८:-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पाश्वर भूमीवर कामगार नगर कामठी रहिवासी एका मुस्लिम समाजातील तरुणाने त्याच्या जमातीतील लोक गरजू व्यक्तींच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये…

ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्थापना दिनी लोकांकरिता खुले करणार..

ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात… ३० नोव्हेंबर २०२० ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्थापना दिन सोहळा कामठी ता.प्र.दी.१६:-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात मार्च २०२० पासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले…

बावनकुळेंवर पुन्हा जबाबदारी

“पदवीधर निवडणूक : निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती नागपूर जि.प्र.दी.९ : लवकरच होत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर…

एनटीपीसीने देशातील वीज क्षेत्राच्या आव्हानांसाठी वचनबद्ध ४५ वर्षे पूर्ण केली

मौदा नागपुर: – ०६ नोव्हेंबर २०२० देशातील सर्वात मोठी वीजनिर्मिती करणारी कंपनी एनटीपीसीने आपल्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला देश निर्माण आणि देशाला अखंड वीज पुरवठा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ७…

स्टार बसेस त्वरित सुरु करण्याची मांगणी

कन्हान शहर विकास मंच चे नागपुर महानगर पालिका अति. आयुक्त संजय निपाने ना निवेदन. कन्हान ता.प्र.दी.२९ : – संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणु आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मार्च महिन्यात टाळेबंदी…

राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्कार साटक प्राथमिक आरोग्य केंद्रला घोषित

कन्हान ता.प्र.दी.२९: – महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभि याना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा व सोयीसुविधा प्रदान करणा-या साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्काराची नुकतिच घोषणा करण्यात…

लिहीगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच पदी सुनिता दिनेश ठाकरे यांची बिनविरोध निवड

कामठी ता.प्र.दी.२७:-तालुक्यातील लिहीगाव ग्रामपंचायत च्या आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप गटाच्या सुनीता दिनेश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली लिहीगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनिता बोरकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे आज…

कन्हान ला नविन एक रूग्णाची भर

२७ संशयिताच्या चाचणीत एक रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४४ रूग्ण. कन्हान ता.प्र.दी.२७: – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे २७ संशयिताच्या रॅपेट व…