वनमंत्र्यांनी केले फलटण येथील वनउद्यानाचे ऑनलाईन उद्घाटन

यवतमाळ, जि.प्र दी.. 17 : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण (जि.सातारा) येथे वनविभागातर्फे उभारण्यात आलेल्या वनउद्यानाचे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले.…