मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली पाहणी

अमरावती २३ ऑगस्ट:- शेतकऱ्यांवर वारंवार संकटाचा सामना करावा लागत आहे आता मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकावर दुसरं संकट आलं आहे. आधी सोयाबीन पिकं उगवलं नाही जे उगवलं त्याच्यावर खोडकिड्याने मारा केला…