सणासुदीच्या काळात साखर, मैदा, रवा आणि तेल हे स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा… ना.डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे जि.प्र.दी.१७ : लॉकडाऊन मुळे नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. तसेच पुढील काही दिवसात दसरा आणि दिवाळी हे मोठे सण आहेत. हे सण साजरे करताना तारेवरची कसरत नागरिकांना करावी…