संशयास्पद स्थितीत बिबट्याचा मृत्यू 

पारशिवणी प्रतिनिधी :- नागपूर जिल्यातील पारशिवणी तहसील अंतर्गत नयाकुंड शिवारातील एका शेतात बिबट मृतावस्थेत आढळला.  नयाकुंड येथील ज्ञानेश्वर बारसाखरे यांच्या शेतात एक बिबट मृत पडलेला काही मजुरांना बुधवारी दुपारच्या सुमारास दिसून…