वारकऱ्यांच्या वेशात विठुरायाचे दर्शन राज्याच्या काेराेना मुक्तीसाठी घातले देशमुखांनी साकडे

नागपूर जि.प्र.दी.२८:- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारकèयांच्या वेशात आज पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला काेराेनापासून मुक्तीसाठी विठुरायाकडे साकडे घातले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री अनिल देशमुख…