जलवृक्ष चळवळीचा श्री गणेश विसर्जनासाठी ‘चंद्रभागा आपल्या दारात’ फिरत्या जलाशयाचा आदर्श उपक्रम

दर्यापूर:- जलवृक्ष चळवळ,  दर्यापूर नगर परिषद, संत गाडगेबाबा महीला मंडळ,विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित आणि करोना च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम “चंद्रभागा आपल्या दारात ” या कल्पक उपक्रमाला…