अल्पवयीन मुलीवर आमीष दाखवून शेतात लैगिक अत्याचार

कन्हान ता.प्र.दी.१७ : – पोलीस स्टेशन अंतर्गत खं डाळा (निलज) गावातील बारावर्षी अल्प वयीन मुलीवर कोविड -१९ लॉकडाॅऊन काळात एक हजार रूपये देण्याचे आमी ष दाखवून युवकाने जबरदस्तीने शेतात लैंगिक…

नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत गांजाची मोठी कार्यवाही एकूण ६२ किलो ६५८ ग्राम गांजा एकूण किमंत ७,५१,८९६ रुपयाचा माल जप्त

कामठी श.प्र.दी.२४:- पोलिस स्टेशन नविन कामठी येथे २३-०७-२० रोजी पोलीस स्टेशन हजर असताना १२.२० वाजता सुमारास पोलिस स्टेन नविन कामठी येथे विश्वसनीय बातमीदार द्वारे माहिती मिळाली की पोलीस स्टेशन नवीन…