यवतमाळ जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 45 वरून 7 वर

यवतमाळ ब्रेकिंग : – “पॉझेटिव्ह टू नेगेटिव्ह” आणखी 38 लोकांना सुट्टी यवतमाळ, ता. १६: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले 38…

पॉझिटिव्ह युवतीच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

41 हजारावर नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण; 19 हजारावर नागरिक होम कॉरेन्टाईन प्रक्रियेत चंद्रपूर, दि 16 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी 23 वर्षीय युवती पॉझिटिव्ह आढळली होती. या युवतीच्या संपर्कातील 7 नातेवाईकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. यातील 5 नातेवाईक चंद्रपूर येथील असून…

विदर्भातील रूग्णालयात 31 हजार 970 वैयक्तिक सुरक्षा संच(पीपीई किट)

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात वैयक्तिक सुरक्षा संच, एन-९५ मास्क आणि त्रिस्तरीय मास्क उपलब्ध आहेत. विदर्भातील सर्व रुग्णालयांमध्ये ३१ हजार ९७० वैयक्तिक…

31 मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यासंदर्भात ठाकरे सरकारचे एकमत

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार…

कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही, लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह करोना व्हायरस हा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. “आपल्याला करोनासोबत राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे.…

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध ;सर्व डमी अधिकृत अर्ज मागे

विधिमंडळ भाजपच्या गोपछडे,लेले तर राष्ट्रवादीच्या पावस्कर,गर्जे यांची माघार पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विधान परिषदेच्या 9 जागेसाठी होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. 9 जागेसाठी दाखल झालेल्या 14 अर्जापैकी…

दारू विक्रीसाठी “होम डिलिव्हरी” चा विचार करावा

सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना ; आदेश देण्यास न्यायालयाचा नकार पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ देताना केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार अनेक राज्यांनी दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र, दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत…