श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “ संविधान दिन ” साजरा

कामठी ता.प्र.दी.२६:- श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “ *संविधान* *दिन* ” साजरा. या प्रसंगी संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला माल्यार्पण…

सुपारे कॉलोनी च्या घरफोडी प्रकरणात पोलिसांना यश प्राप्त

कामठी ता प्र १८:-स्थानिक नवोन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील सुपारे नगर कॉलोनी रहिवासी फुटाणे मुरमुरे विकणाऱ्या एका विधवा महिलेच्या घरातून एक एक पैसा जमा करून गोळा केलेले…

फायनान्स चा डाव फसला, ३ आरोपी ताब्यात , 14 लक्ष 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र १८:-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पाश्वर भूमीवर कामगार नगर कामठी रहिवासी एका मुस्लिम समाजातील तरुणाने त्याच्या जमातीतील लोक गरजू व्यक्तींच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये…

ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्थापना दिनी लोकांकरिता खुले करणार..

ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात… ३० नोव्हेंबर २०२० ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्थापना दिन सोहळा कामठी ता.प्र.दी.१६:-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात मार्च २०२० पासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले…

लिहीगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच पदी सुनिता दिनेश ठाकरे यांची बिनविरोध निवड

कामठी ता.प्र.दी.२७:-तालुक्यातील लिहीगाव ग्रामपंचायत च्या आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप गटाच्या सुनीता दिनेश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली लिहीगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनिता बोरकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे आज…

कोरोना रुग्णाच्या बिलावरून तणाव, नातेवाईकाणी केला रास्तारोको

कामठी ता.१० ऑक्टोबर:- कामठी कळमना मार्गावरील खुशबू मोटर समोरील एका खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणाच्या बिलावरून नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बिलावरू झालेल्या वादातून तणाव निर्माण होवून मृदेह मिळण्याच्या मागणी साठी…

कॉग्रेस तर्फे शेतकरी व कामगार बचाव धरणे आंदोलन

कामठी ता.वा २ ऑक्टोबर:-केंद्र सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी व कामगार विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी आणि कामगार पूर्णपणे उध्वस्त होणार…

श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी, कामठी येथे डॉ रावबहादूर डी लक्ष्मिनारायन यांचा ९० वा स्मृति दिवस साजरा करण्यात आला

कामठी ता.प्र.दी.३०:-श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी, कामठी येथे डॉ रावबहादूर डी लक्ष्मिनारायन यांचा ९० वा स्मृति दिवस दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ.मिलिंद उमेकर यांनी…

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने साठी मुदतवाढ द्या

कामठी भाजप भटके-विमुक्त जाती  जमाती आघाडी नागपूर ग्रामीण च्या वतीने जिप अध्यक्षांना निवेदन.भटके  जाती जमाती  समाज बांधवांना  यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही ग्रामपंचायत मध्ये निवेदन…

कन्हान १६ आढळुन परिसरात नविन २२ रूग्णाची भर

कन्हान१६,कांद्री१,गोंडेगाव१,का मठी ४ असे २२ मिळुन कन्हान ४३६ कन्हान ता.प्र.दी. ७: – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ६८ लो कांच्या…