आदासा येथे पर्यटकांसाठी इको-टुरिझम केंद्राची भर

दिनांक ०७:- जुलै, २०२० रोजी मा.ना.श्री. सुनील केदार, मंत्री (पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण), महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते नागपूर वनविभागाचे कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील आदासा नियतक्षेत्र वनमहोत्सवाचे औचित्य साधुन वृक्षारोपण कार्यक्रमाचे…