कन्हान ला स्वईच्छेने सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन

कन्हान-पिपरी नगरपरिषद येथील बैठकीत व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने निर्णय. कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाच्या स्व: ईच्छा लॉकडाऊन ला नागरिकांनी सहकार्य करावे. कन्हान ता.प्र.दी. २२ : – शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने…

कन्हान, साटक ला २१० जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन लावल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १४० व साटक ७० अश्या २१० नागरिकांना व्यक्सीन लावल्या. कन्हान ता.प्र.दी.८:- प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना व्यक्सीन…

कन्हान परिसरात तीन रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह

कन्हान १, कांद्री १, वराडा १ असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०८१ रूग्ण. कन्हान ता.प्र.दी.८:- : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे…

कन्हान नदीत कोळसा खदानचे दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावा

ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे गोंडेगाव उपक्षेत्र खुली कोळसा खदान उपक्षेत्र प्रबंधकास निवेदन. कन्हान ता.प्र.दी.१ : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष व माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात गोंडेगाव उपक्षेत्र…

कन्हान पुलावर एका घोडेवाल्याचा मृत्यू

कन्हान पुलावर एका घोडेवाल्याचा मृत्यू कन्हान ता. प्र.दी.१४:- पुलावर लग्नाच्या घोडा घेऊन जातांना घोड्यानी चालत्या बाईक चालकास लात मारल्याने बाईक स्वार खाली पडल्याने गभिर दुखापत झाल्याने ऊपचारा दरम्यान त्याचा मृत्यू…

आर्थिक साक्षरता कार्यक्रम व बँक मेळावा

ता.प्र.पारशीवणी:- आर्थिक साक्षरता. कार्यक्रम व बँक मेळावा. आय. डी. बी. आय.बँक आज दि. .12/2/21 रोजी पारशीवणी तालुक्यातील दहेगाव जो. येथे गावातील उमेद एम. एस. आर. एल. एम. स्वयं सहायता महिला…

साटक ला २० रक्तदात्याने केले रक्तदान

कन्हान ता.प्र.दी.२५: – ग्राम पंचायत साटक, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने साटक येथे आयोजित रक्तदान शिबी रात २०…

संत गाडगेबाबांची ६४ वी पुण्यतिथी हिराबाई शाळेत साजरी

कन्हान ता.प्र.दी.२०: – मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबांची ६४ वी पुण्यतिथी हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे शाळेच्या प्राणांगात साजरी करण्यात आली. हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान शाळेचे संचालक नरेंन्द्रजी वाघमारे…

डोळयाचा दवाखाना व चश्म्याच्या दुकानास आग लागुन राखरागोंळी.

कन्हान ता.प्र.दी.१८: – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महा मार्ग कन्हान शहरातील डोळ्याचा दवाखाना व चश्म्या च्या दुकानास रात्री अचानक आग लागुन अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे…

स्टार बसेस त्वरित सुरु करण्याची मांगणी

कन्हान शहर विकास मंच चे नागपुर महानगर पालिका अति. आयुक्त संजय निपाने ना निवेदन. कन्हान ता.प्र.दी.२९ : – संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणु आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मार्च महिन्यात टाळेबंदी…