केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढविण्यावर दिला जोर

  नवी दिल्ली, 13 जून 2020 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढविण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. चौधरी चरणसिंह विद्यापीठ, मेरठ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनार…

सामनाला उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी पवारांचा कळवळा का ?

भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांचा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सवाल केल्यानंतर त्यांच्या पक्षाने उत्तर देण्याऐवजी शिवसेनेचे मुखपत्र…

कांदा जीवनावश्‍यक वस्तूत टाकणारा महामूर्ख शोधला पाहिजे––– राज्य मंत्री बच्चू कडू

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह केंद्र सरकार जीवनावश्‍यक वस्तूंमधून कांदा वगळणार असल्याची माहिती समजली आहे. त्याबद्दल प्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. पण, कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये टाकणारा महामूर्ख कोण आहे,…

जीवनावश्यक वस्तू पुरवठ्यासंबंधीची निविदाच रद्द

अजब कारभाराचा गजब निर्णय! चंद्रपूर : खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंची (अन्नधान्याव्यतिरिक्त) किट देण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याची निविदा प्रकाशित झाली.…

यवतमाळ जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 45 वरून 7 वर

यवतमाळ ब्रेकिंग : – “पॉझेटिव्ह टू नेगेटिव्ह” आणखी 38 लोकांना सुट्टी यवतमाळ, ता. १६: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले 38…

पॉझिटिव्ह युवतीच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

41 हजारावर नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण; 19 हजारावर नागरिक होम कॉरेन्टाईन प्रक्रियेत चंद्रपूर, दि 16 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी 23 वर्षीय युवती पॉझिटिव्ह आढळली होती. या युवतीच्या संपर्कातील 7 नातेवाईकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. यातील 5 नातेवाईक चंद्रपूर येथील असून…

भारतीय जनता पक्षातर्फे पोलीस विभागाला आरोग्य किटचे वितरण

मात्र सामाजिक अंतराची थट्टा घुग्घुस :- महाराष्ट्र हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून देशात सर्वाधिक संक्रमित रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. म्हणून या महामारीला रोखण्यासाठीच प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करित आहे. प्रशासन तसेच…

आषाढीवारी सोहळ्याबाबत ३० मेनंतर अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्रीअजित पवार

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

विदर्भातील रूग्णालयात 31 हजार 970 वैयक्तिक सुरक्षा संच(पीपीई किट)

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात वैयक्तिक सुरक्षा संच, एन-९५ मास्क आणि त्रिस्तरीय मास्क उपलब्ध आहेत. विदर्भातील सर्व रुग्णालयांमध्ये ३१ हजार ९७० वैयक्तिक…

पडेल प्रस्थापितांनी विधान परिषदेचा नाद सोडावा, नव्या चेहऱ्यांचाच विचार व्हावा!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह कोणतीही निवडणूक येऊ द्या भाजपमध्ये वाद उफाळून आला नाही असे होत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून प्रदेश भाजपच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निष्ठावंत, उपरे, ज्यांनी भाजपला आयुष्यभर विरोध…