कन्हान ०४ व साटक ०२ असे ०६ कोरोना संक्रमित रूग्ण

तिस-या लाटेची चाहुल ७० कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ८५ रूग्ण. कन्हान ता.प्र.दी.१५: – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य…

निमखेडा (तेलनखेडी) येथे विकास कामाचे भुमिपुजन

कन्हान ता.प्र.दी.१५: – पं स पारशिवनी, गोंडेगाव जि प क्षेत्र अंत र्गत ग्राम पंचायत निमखेडा (तेलनखेडी) येथे जल जिवन योजने अंतर्गत १२ लाख व स्वच्छ भारत अभियान ३ लाख निधी…

बिबटयाच्या हल्ल्यात एसंबा येथील जर्शी कारवड ठार तर बखारी ची जर्शी कारवड गंभीर जख्मी

बिबटयाचा धुमाकुळ, पाच घटनेत ७ प्राळीव जनावरांची शिकार करून ठार तर २ जख्मी केले. कन्हान ता.प्र.दी.१५: – पारशिवनी तालुकातील एंसबा गाव शिवा रात शनिवार पहाटे सकाळी बिबटयाने हल्ल्या करून शेषराव…

कन्हान ला ०७ कोरोना संक्रमित रूग्ण

तिस-या लाटेची चाहुल ६४ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ७९ रूग्ण. कन्हान ता.प्र.दी.१४ : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक…

टेकाडी शिवारात एका इसमाने गळफास लावुन केली आत्महत्या

कन्हान ता.प्र.दी.१४ : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात शेतातील झाडाला दुपट्याने गळफास लावुन रविंद्र पोटभरे य२ इसमाने आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.…

गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान

संबधित अधिका-यांनी सात दिवसात योग्य कारवाई करा, अन्यथा कंपनी विरोधात शेतक-यांचे आंदोलन – माजी खासदार प्रकाश जाधव कन्हान ता.प्र.दी.१४: – गुप्ता कोल वाशरीच्या कोळश्या धुळीने शेतक-यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होऊन…

अवकाळी पावसाच्या व गारपिटी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या….सुरेश भोयर

कामठी ता.प्र. दी.१३:- तालुक्यातील गुमथी प्रगुमथी,बाबुळखेडा,लोणखैरी,खापा या परिसरातील शेतात झालेल्या अवकाळी , वादळी पाऊसा सोबतच गारपीटी ही झाली त्यामुळे. या भागातील शेतकऱ्यां च्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून .…

गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी प्रथम अध्ययन स्तर निश्चित करा

गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांची वाचन प्रकल्पांतर्गत शाळांना भेटी, सुचना व मार्गदर्शन. कन्हान ता.प्र. दी.१३: – गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येका पर्यंत गुणव त्तापुर्ण शिक्षण…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद जन्मोत्सव कन्हान ला थाटात साजरा

कन्हान ता.प्र.दी.१३: – येथे विविध संस्था, सामाजिक संघटना द्वारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करित…

कन्हान ला २० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले

तिस-या लाटेची चाहुल ५७ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ७२ रूग्ण. कन्हान ता.प्र.दी.१३: – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य…