अवकाळी पावसाच्या व गारपिटी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या….सुरेश भोयर

कामठी ता.प्र. दी.१३:- तालुक्यातील गुमथी प्रगुमथी,बाबुळखेडा,लोणखैरी,खापा या परिसरातील शेतात झालेल्या अवकाळी , वादळी पाऊसा सोबतच गारपीटी ही झाली त्यामुळे. या भागातील शेतकऱ्यां च्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून . माजी . जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात या क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत परिसरातील शेतीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता. गहू, वाटाणा, कापूस,कोबी,टमाटर, तूर, मिरची व इतर पाले भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांची व्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे उपसभापती कुणाल इटकेलवार यांनी जाणून घेतली त्यानुसार अक्षय पोयम तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट त्वरित ४०,०० रुपये- प्रती हेक्टरी प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे निवेदन माजी. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, यांच्या नेतृत्वात देण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी सुधाकर तकीत,गणेश ठाकरे,भूषण ढेंगरे,उपसरपंच लोनखैरी बोधिसत्व जोडापे, संचालक कृ.उ.बा.स.भाऊराव गौरकर, संचालक कृ.उ.बा.स नवलकिशोर दडमल बंडू मोरे,खापा सरपंच संजय बोंडे, उपसरपंच खापा पुरुषोतम सोरमारे सुरेश बोंडे,आकाश डोंगरे,विवेक भोयर,कृष्णा भोयर,पूर्वल तकीत,शंकर सोनेकर,हर्ष वानखेडे,अक्षय बिरे,सुनील ठाकरे,प्रमोद ठाकरे,सरपंच गुमठी गणेश ठाकरे, गजू ठाकरे, शुभम आंजनकर,गजानन दडाडे,सेवक गहुकर,भीमराव राजूरकर,चिंतामनजी बोंडे, चिंतामन मुंडे, सुनिल आंजनकर,,सुरेश पाटिल, मनोहर कोरडे, उमराव इंगोले, सुनिल हनवते, विकेश पाटिल,सुधाकर लोखंडे, कदिरभाई छवारे,
, कमलाकर तकित,बंडूजी मोरे,साहेबराव तकित, पवन ढोक, सूरज वानखेडे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *