*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना रामटेक शहर काँग्रेस कमिटी, विभागच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले

रामटेक ता.प्र.दी.६:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना रामटेक शहर काँग्रेस कमिटी, रामटेक तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग व अनुसूचित जाती-जमाती विभागच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम मा.श्री राजेंद्रजी मुळक साहेब, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दामोधर धोपटे, अध्यक्ष, रामटेक शहर काँग्रेस कमिटी, कैलास राऊत, अध्यक्ष, रामटेक तालुका काँग्रेस कमिटी, असलम शेख, अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभाग) इस्माईल शेख, महासचिव, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, भाउरावजी रहाटे, अध्यक्ष, रामटेक शहर सेवादल काँग्रेस, ज्येष्ठ नेते पी टी रघुवंशी, सौ. शोभाताई राऊत, माजी अध्यक्ष, नगरपरिषद रामटेक, श्रीमती तुळसाबाई महाजन, माजी नगरसेविका, सौ. पुष्पाताई बर्वे, माजी नगरसेविका, सौ. आम्रपालीताई भिवगडे, उपाध्यक्ष, रामटेक तालुका महिला काँग्रेस, सौ. शारदाताई बर्वे, महासचिव, रामटेक शहर महिला काँग्रेस, नितीन भैसारे, उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती- जमाती विभाग) सुशांत राळे, अध्यक्ष, रामटेक शहर काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती- जमाती विभाग) नीलकंठ महाजन, विरेश आष्टनकर, आरिफ मालाधारी, बबलू दूधबर्वे, अश्विन सहारे, वसंत दुंडे,भोजराज सांगोळे, सागर धावडे, अजय मेहरकुळे, संजय बागडे, ताराचंदजी धनरे बाबू, रितेश साखरे, कमलेश बुधे, भूषण दमाहे, आशिष नागपुरे, मयूर खंडाते, प्रदीप पाठक, रितीक अल्लडवार, दुर्जन बर्वे, किशोर दुंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *