कन्हान परिसरात तीन रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह

कन्हान १, कांद्री १, वराडा १ असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०८१ रूग्ण.

कन्हान ता.प्र.दी.८:- : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत येथे (दि.८) मार्च ला सोमवार रॅपेट ५०, स्वॅब ३४ अश्या ८४ चाचणी घेण्यात आल्या. तर (दि. ६) मार्च च्या स्वॅब २५ चाचणीत कन्हान १, कांद्री १ व साटक येथील वराडा १ असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०८१ रूग्ण संख्या झाली आहे.
शनिवार (दि.६) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर १०७८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत येथे (दि.८) मार्च ला सोमवार ला रॅपेट ५०, स्वॅब ३४ अश्या ८४ चाचणी घेण्यात आल्या. यात निगेटिव्ह तर (दि.६) च्या स्वॅब २५ चाचणीत कन्हान १, कांद्री १ व साटक येथील वराडा १असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०८१ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५२७) कांद्री (२०४) टेकाडी को ख (९७) बोरडा (१) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान ९०३ व साटक (१५) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (२७) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (८) बोरी (१) असे साटक केंद्र १०८ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करं भाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी ) (६) हिंगण घाट (१) असे ६६ कन्हान परिसर एकुण १०८१ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९७९ रूग्ण बरे झाले. तर सध्या ८० बाधित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी(१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०८/०३/२०२१

जुने एकुण – १०७८
नवीन – ०३
एकुण – १०८१
मुत्यु – २२
बरे झाले – ९७९
बाधित रूग्ण – ८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *