कन्हान पुलावर एका घोडेवाल्याचा मृत्यू

कन्हान पुलावर एका घोडेवाल्याचा मृत्यू

कन्हान ता. प्र.दी.१४:- पुलावर लग्नाच्या घोडा घेऊन जातांना घोड्यानी चालत्या बाईक चालकास लात मारल्याने बाईक स्वार खाली पडल्याने गभिर दुखापत झाल्याने ऊपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असुन ही घटना संध्याकाळी ७ वाजता घडली आहे मृतकाचे नाव विक्की प्रसाद म्हणुन समोर येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *