वराडा चा एक रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३६ रूग्ण.
कन्हान ता.प्र.दी.२०: – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे १५ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी त एका रूग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने कन्हान परिसर एकुण ८३६ रूग्ण संख्या झाली आहे.
सोमवार दि.१९ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ८३५ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे मंगळ वार (दि.२०) ला रॅपेट १३, स्वॅब २ अश्या १५ संशयिताची चाचणी घेण्यात आली. यात वराडा चा एक रूग्ण पॉझीटिव्ह आ ढळुन कन्हान परिसरात एकुण ८३६ को रोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३८१) पिपरी (३८) कांद्री (१६९) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खं डाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ७१४ व साटक (५) केर डी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगो वारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ७०, नागपुर (२५) येर खेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तार सा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभा ड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८३६ रूग्ण संख्या झाली. यातील ७५५ रूग्ण बरे झाले. सध्या बाधित ६२ रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेका डी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – २०/१०/२०२०
जुने एकुण – ८३५
नवीन – ०१
एकुण – ८३६
मुत्यु – १९
बरे झाले – ७५५
बाधित रूग्ण – ६२