जागर नारी शक्तीचा, सन्मान स्त्री शक्तीचा ||

आधुनिक नवरात्री दशत्सोव शिव शक्ती आखाडा बोरी व्दारे सुरूवात.

कन्हान ता.प्र.दी.१९: -शिवशक्ती आखाडा बोरी (सिं ) व्दारे जागर नारी शक्तीचा, सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमा अंतर्गत नवरात्री दश उत्सोवाची ऑनलाईन उदघाट्न सोहळा पार पाडुन दहा दिवस महिला आरोग्य, शस्क्तीकरण, माझे कुंटुब माझी जवाबदा री, खेळ, मुलींचा अखाडा, नारी शक्तीचा सन्मान, अखाडा पुजनासह आधुनिकरि त्या नवरात्री दशउत्सोव साजरा करण्यात येत आहे.
शनिवार (दि.१७) ला बोरी गावात शिवशक्ती अखाडा व्दारे भारत माता, रा ष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे उद्घाटक मा. रमेश कारेमोरे प्रमुख अतिथी मा. हितेश डाफ, अली ग्रुपचे अध्यक्ष मा. कामरान अली, श्याम मस्के, कु पायल येरणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महान कार्यकरणा -या स्त्रीयांच्या प्रबोधनात्मक विचारांच्या प्रेरणेने आधुनिकरित्या नवरात्री दशउत्सो वाचे ऑनलाईन उदघाटन करून सुरूवा त करण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव रो खण्याकरिता मॉस्क, सॅनिटाईझर, सामा जिक अंतर या शासनाच्या नियमाचे पाल न करून साजरा करण्यात येत आहे. पहिल्या दिवसी शनिवार ला उदघाटन, दु स-या दिवसी महिला मासीक पाळी शाप की वरदान यावर मार्गदर्शन. तिस-या दि वसी महिला सशस्क्तीकरण, चौथ्या दिव सी रक्तदान शिबीर, पाचव्या दिवसी आ रोग्य शिबीर, सहाव्या दिवसी माझे कुंटुब , माझी जवाबदारी. सातव्या दिवसी खेळ , आठव्या दिवसी मुलींचा अखाडा, नव व्या दिवसी नारी शक्तीचा सन्मान, दहा व्या दिवसी अखाडा पुजन अश्या प्रकारे जागर नारी शक्तीचा, सन्मान स्त्री शक्ती चा कार्यक्रमाने नवरात्री दशउत्सोव साज रा करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यश स्विते करिता शिवशक्ती आखाडा प्रमुख कु पायल येरणे, कु निकिता येरणे, श्याम मस्के, नरेश येरणे, प्रफुल येरणे, निखिल येरणे, योगेश खोडके, रितिक कावडकर, हर्षल येरणे सह ग्रामस्थ मंडळी सहकार्य करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *