कन्हान ता.प्र.दी.१७ : – पोलीस स्टेशन अंतर्गत खं डाळा (निलज) गावातील बारावर्षी अल्प वयीन मुलीवर कोविड -१९ लॉकडाॅऊन काळात एक हजार रूपये देण्याचे आमी ष दाखवून युवकाने जबरदस्तीने शेतात लैंगिक अत्याचार केला.
कन्हान पासुन जवळच खंडाळा (निलज) गावातील शेजारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी व मुलगा (दि.१६) ला साळे अकरा ते बाराचा दरम्यान बकर्या चारायला गेले असता आरोपी मनीष रवीं द्र चौधरी वय २५ वर्ष रा.खंडाळा. हा अ ल्पवयीन मुली जवळ आला व तिला एक हजार रुपये देतो म्हणून आमीष दाखवुन आरोपी युवकाने जबरदस्तीने शेतात घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला. एप्रिल २०२० पासुन दि.१६ ऑक्टोबर २०२० या सहा महिने कोवीड – १९ च्या लाॅकडाॅऊन काळापासुन होत असल्या चा प्रकार आई च्या लक्षात आले असता आरोपीच्या घरी विचारपुस करायला गेले असता आरोपीने शिवीगाळ करून लाथा भुक्याने मारहाण केली. आरोपीने एप्रिल महिन्यात अत्याचार केला होता. घरी कु णाला सांगितले तर तुझ्या परिवाराला मा रून टाकण्याची धमकी दिली होती.परत आरोपी कडुन १६ ऑक्टोबर रोजी जबर दस्ती लैंगिक अत्याचार केल्याने विचार पुस केली असता मुलीच्या आईला सुध्दा लाथा भुक्याने मारहाण केल्याने कन्हान पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल के ली असुन घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी मनीष रवींद्र चौधरी यांचे विरूध्द अप क्र. ३९१/२० कलम ३७६(३), ३७६ (२)(एन), ३२३, ५०४, ५०६, सह कलम ४ लै.अ.बा.सं आणि पोक्सो नुसार गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करित पो लीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मा र्गदर्शनात एपीआय लक्ष्मी मलकुवर, पी एस आय जावेद शेख पुढील तपास करीत आहे.
१५ दिवसात अल्पवयीन मुलीचे लैगिक अत्याचाराचा दुसरा गुन्हा.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री येथे (दि.३) ऑक्टोबर ला सात वर्षीय एका मुलाने तिच्याच घरी लैगिक अत्या चाराचा गुन्हा झाला होता. १४ व्या दिवसी हा खंडाळा (निलज) ला शेतात १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून विचारपुस केली असता आरोपी ने मुलीच्या आईला सुध्दा मारहाण केल्याने हा दुसरा अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याने १५ दिवसात दोन गुन्हे दाखल झाले आहे.