कन्हान ला नविन ५ रूग्ण आढळुन एका चा नागपुरला मुत्यु

३१ संशयिताच्या तपासणीत कन्हान ५ असे कन्हान परिसर ७९९.

कन्हान ता.प्र.दी.१२: – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे ३१ रॅपेट व २१ स्वॅब अते ५२ संशयिताच्या तपासणीत ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ७९९ रूग्ण संख्या झाली असुन गहुहिव रा येथील ५८ वर्षीय पुरूषाचा मेयो रूग्णालात मुत्यु झाला.
शनिवार दि.१९ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७९४ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सो मवार (दि.१२)ला मुकबंधिर शाळा कांद्री येथे ३१ रॅपेट व २१ स्वॅब संशयिताच्या चाचणीत कन्हान २, कांद्री १, वराडा २ असे ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७९९ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. शनिवार (दि.१०) ला मेयो रूग्णालय नागपुर येथे गहुहिवरा येथील ५८ वर्षीय पुरूषाचा मुत्यु झाला. आता पर्यत कन्हान (३६९) पिपरी (३५) कांद्री (१५९) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडा ळा (निलज)( ७) निलज (१०) जुनिका मठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहो रा (५ ) असे कन्हान ६८८ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (१०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) असे साटक केंद्र ५९, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करं भाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघा ट (१) असे कन्हान परिसर एकुण ७९९ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ७०५ बरे झाले. सध्या बाधित ७५ रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेका डी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – १२/१०/२०२०

जुने एकुण – ७९४
नवीन – ०५
एकुण – ७९९
मुत्यु – १९
बरे झाले – ७०५
बाधित रूग्ण – ७५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *