शकुंतलाबाई काकडे यांचे दुःखद निधन

कन्हान ता.प्र.दी.९ : – किसान कॉग्रेस कमेटी जि ल्हाध्यक्ष महेश काकडे यांच्या मोठया मातोश्री व श्री नथुजी काकडे (पाटील) रा वाघोली ता पारशिवनी जि नागपुर यां ची धर्मपत्नी सौ शकुंतलाबाई काकडे यांचे शुक्रवार (दि.९) ला सकाळी ६ वाज ता दु:खद निधन झाले. त्या ५८ वर्षाच्या होत्या. त्यांची अंतिम यात्रा दुपारी १ वा. राहते घर वाघोली येथुन काढुन श्मशान घाट वाघोली येथे अंतिम संस्कार करण्या त आला. त्या पती, एक मुलगा, दोन मुली सर्व विवाहित, नातु, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *