कन्हान ता.प्र.दी.६: – सामाजिक न्याय व विशेष स हाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेड कर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यां ची सयुक्त जयंती झुम अॅप व्दारे ऑनला ईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी करण्या त आली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेट कन्हान अध्यक्षा शिवमती मायाता ई इंगोले, प्रमुख वक्ता राष्ट्रीय आर्दश वि द्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राध्याप क अरविंद दुनेदार सर हयानी महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळात तरूणाईला कसे अंगीकारता येईल या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सुर्वणा कांबळे सहाय्यक प्राध्यापिका हुजुरवागा गर्ल्स अॅंड ज्युनिअर कॉलेज पुणे यांनी लालबहादुर शास्त्री यांच्या बा लपणा पासुन ते पंतप्रधान पदापर्यंत च्या जिवनप्रवास प्रभावी शब्दात सांगितला. उपक्रम बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनात व प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्प नेतुन व जिल्हा प्रकल्प अधिकारी दिनेश बाऱई यांच्या नियोजनात राबविण्यात आ ला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादुत शुभांगी टिंगणे हयानी केले. कार्यक्रमास पारशिवनी तालुक्यातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.