कन्हान ६ कांद्री २ गोंडेगाव २ असे १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर ७८३ रूग्ण.
कन्हान ता.प्र.दी.६: – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट व स्वॅब ५४ लोकां च्या चाचणीत ९ व नागपुर खाजगीतुन १ असे १० रूग्ण आढळुन कन्हान परिसरा त एकुण ७८३ रूग्ण संख्या झाली.
सोमवार दि.५ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७७३ रूग्ण असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मंगळवा र (दि.६) ला मुकबंधिर शाळा कांद्री येथे रॅपेट ४१ व स्वॅब १३ असे ५४ लोकांच्या चाचणीत कन्हान ६, कांद्री २ गोंडेगाव कोळसा खुली खदानचे उपक्षेत्र प्रबंधक १ असे ९ आणि (दि.२९) सप्टेंबर ला नागपुरच्या खाजगी तपासणीतुन गोंडेगा व कॉलोनी १ असे १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ७८३ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३६१) पिपरी (३५) कांद्री (१५४) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडा ळा (निलज)( ७) निलज (९) जुनिकाम ठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ६७४ व साटक (५) के रडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) अ से साटक केंद्र ५७, नागपुर (२५) येरखे डा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७८३ रूग्ण संख्या झाली. यातील ६४५ बरे झाले. सध्या बाधित रूग्ण १२० असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकु ण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट, ६/१०/२०२०
जुने एकुण – ७७३
नवीन – १०
एकुण – ७८३
मुत्यु – १८
बरे झाले – ६४५
बाधित रूग्ण – १२०