कन्हान ६ व कांद्री १ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ७७३ रूग्ण.
कन्हान ता.प्र.दी.५: – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट २४ लोकां च्या चाचणीत ५, (दि.३)ला ४ लोकांच्या चाचणीत कांद्रीचा १ व कामठी खाजगी तुन १ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान प रिसरात एकुण ७७३ रूग्ण संख्या झाली. रविवार दि.४ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७६६ रूग्ण असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सोमवार (दि.५) ला मुकबंधिर शाळा कांद्री येथे २४ लोकांच्या रॅपेट चाचणीत रामनगर कन्हान ३, पटेलनगर २ असे ५ आणि (दि.३) ला ४ लोकांच्या स्वॅब चाचणीचे कांद्रीचा १ व कामठी खाजगी तपासणी तुन तुकाराम नगर १ असे ७ रूग्ण आढ ळुन कन्हान परिसर एकुण ७७३ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३५५) पिपरी (३५) कांद्री (१५२) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१४) खंडा ळा (निलज)( ७) निलज (९) जुनिकाम ठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ६६४ व साटक (५) के रडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) अ से साटक केंद्र ५७, नागपुर (२५) येरखे डा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७७३ रूग्ण संख्या झाली. यातील ६३१ बरे झाले. सध्या बाधित रूग्ण १२४ असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकु ण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट, ५/१०/२०२०
जुने एकुण – ७६६
नवीन – ०७
एकुण – ७७३
मुत्यु – १८
बरे झाले – ६३१
बाधित रूग्ण – १२४