सात वर्षाच्या मुलीवर विधीसंर्घषग्रस्त मुलाने केला अतिप्रसंग

कन्हान ता.प्र.दी.४ : – हरिहर नगर कांद्री येथील ७ वर्षीय मुलीवर तिचे घरी दुपारी मोह ल्यातील विधीसंर्घषग्रस्त मुलाने अतिप्रसं ग करून कुणाला सांगशिल तर आईला सांगुन तुला मारला लावेल अशी धमकी देत आरोपी पसार झाला. फिर्यादी वडी लाच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी आरोपी विरूध्द पोक्सो कायदा नुसार गुन्हा नोंद करून अटक केली.
प्राप्त माहीती नुसार शनिवार (दि.३) ला हरिहर नगर वार्ड क्र १ कांद्री-कन्हान येथे दुपारी १२ वाजता आपल्या घरी अ ल्पवयीन ७ वर्षीय मुलगी एकटी खेळत असताना मोहल्यातील आरोपी अंदाजे वय १४ वर्ष विधीसंर्घषग्रस्त मुलाने कुणी ही नसल्याने घरात प्रवेश करून दार आ तुन बंद करून छोटयाश्या मुलीला झोप वुन अतिप्रसंग (बलात्कार) केला. कुणा लाही सांगशिल तर आईला तुला मारला लावेल.अशी धमकी देत पसार झाला. आई-वडील घरी आल्यावर मुलीने सांगि तल्याने सायंकाळी कन्हान पोलीस स्टेश न गाठुन फिर्यादी वडील बबलु राजु कश्यप वय ३२ वर्ष रा हरिहर नगर कांद्री यांचे तक्रारीने कन्हान पोलीसानी उशीरा रात्री आरोपी दिपक नरेश धुर्वे अंदाजे व य १४ वर्ष विधी संर्घषग्रस्त मुला विरूध्द कलम ३७६ (अ)(ब),३७६ (२)(न),५०६ भादंवीसह पोस्को कायदा ६ नुसार गुन्हा नोंद करून अटक केली. या अगोदर दोन तीन वेळा अतिप्रसंग (बलात्कार) केल्या चे आरोपीने जबानी कबुली दिली. कन्हा न पोलीस स्टेशन ला खापरखेडा च्या महिला पोलीस अधिकारी सपोनि उषा मुक्लवार पुढील तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *