कन्हान ला गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी

कन्हान शहर विकास मंच

कन्हान ता.प्र.दी.२: – शहर विकास मंच च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे प्रंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयं ती गांधी चौक कन्हान येथे थटात साजरी करण्यात आली.
गांधी चौक कन्हान येथे पोलीस स्टेश न चे प्रभारी थानेदार चंन्द्रकांत मदने यां च्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , माजी प्रंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचा प्रति मेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी थानेदार चंन्द्रकांत मदने, सखी मंच अध्यक्ष पौर्णिमा दुबे , नगरसेविका रेखा टोहणे , सुप्रित बावने आदीने महा पुरूषाच्या जिवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांनी केले तर आभार मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी व्यकत केले. कार्यक्रमास कन्हान शहर विकास मंच चे सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , प्रविण माने , कामेश्वर शर्मा, अदरीराम कनोजिया, सतिश ऊके, जाॅकी मानकर, प्रकाश कुर्वे, सुषमा मस्के, वैशाली खंडार , श्वेता गुप्ता आदी मंच पदाधिका-यांच्या उपस्थित जयंती साजरी करण्यात आली.

प्रहार दिव्यांग संघटना कन्हान

कन्हान : – राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री यांची जयंती कार्यक्रमासह प्रहार दिव्यांग संघटना कन्हान व्दारे साजरी करण्यात आली.
गांधी चौक कन्हान येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यां च्या प्रतिमेस प्रहार दिव्यांग संघटना कन्हान अध्यक्ष राजु भाऊ राऊत यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरू वात करण्यात आली. यावेळी संघटना सचिव राजेश्वरी पिल्ले हयानी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनावर मार्गद र्शन केले. उपस्थित सर्वानी राष्ट्रपिता
महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री च्या प्रतिमेस पुष्प अर्पित करून विनम्र अभि वादन केले. कार्यक्रमास सुभाष मेश्राम , प्रविण शेंडे , मंगेश्वर नितनवरे , अजय करणवार , रंगराव ठाकरे , वनिता मेश्राम , निल्लु गोंडाणे , कुसुम गोंडाणे , इमरीत गौतम , सोमनाथ वर्मा , बलवंत पात्रे , श्रावण कनोजिया , कैलाश सुर्यवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *