कन्हान परिसरात नविन, २१ रूग्ण

कन्हान १०,कांद्री ३, टेकाडी कोख ३,घाटरोहणा ३,कामठी १, नागपुर १, असे २१ रूग्ण, कन्हान परिसर ७१९.
कन्हान ता.प्र.दी.२५: – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२६) ला रॅपेट व स्वॅब १११ चाचणीचे १९ व (दि.२४) च्या स्वॅब तपासणीचे २, असे (२१) रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७१९ रूग्ण संख्या झाली आहे.
शुक्रवार दि.२५ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ६९८रूग्ण असुन (दि.२४ ) ला घेतलेल्या १२स्वॅब चाचणीचे २ रू ग्ण, शनिवार (दि.२६) ला प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ८७ व स्वॅब २४ असे १११ लोकांच्या चाचणीत (१९) रूग्ण असे ए कुण २१ कोरोना बाधित रूग्ण आढळले .आता पर्यत कन्हान (३३१) पिपरी (३५ ) कांद्री (१२७) टेकाडी को.ख (६९) बोर डा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१२) खंडाळा (निलज) (७) निलज (९) जुनि कामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (४) असे कन्हान ६१९ व साटक (५) केरडी (१) आमडी (२०) डुमरी (८) वराडा (७) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१),घाटरोहणा (४) असे साटक केंद्र ५३, नागपुर (२२) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करं भाड (१) खंडाळा (डुमरी) (६) असे कन्हान परिसर एकुण ७१९ रूग्ण झाले. बरे झाले ४९८, सध्या बाधितरूग्ण २०३ आणि कन्हान (८)कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *