ग्राम विधुत व्यवस्थापकांचे ६ महि न्याचे थकीत मानधनाची मागणी.
कन्हान ता.प्र.दी.२२: – सरकारने तीन हजार लोकसं ख्येच्या गावात ग्राम विधुत व्यवस्थापकां ची नियुक्ती केली. हे गावातील नागरिकां ना चांगली व तत्पर सेवा देत असुन मागी ल ६ महिन्या पासुन मानधन थकीत अस ल्याने ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन अंधारात आहे.
मागील महाराष्ट्र राज्य शासन निर्णय ने २०१६ नुसार ग्रामिण भागातील वीज वितरण व्यवस्था सुधारावी तसेच ज्या गावाची लोकसंख्या तीन हजार असेल त्या गावामध्ये एक ग्राम विधुत व्यवस्था पकाची आय टी आय धारक बेरोजगारा ना महावितरण आणि महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या वतीने १५ दिवसाचे प्रशिक्ष ण दिल्यानंतर परिक्षा घेऊन ९९६ सक्षम ग्राम विधुत व्यवस्थापकाची नियुक्ती के ली परंतु ५८० रूजु झाल्याने ग्राम विधुत व्यवस्थापक संकल्पना अंमलात आली. सदर ग्राम विधुत व्यवस्थापक गावातील च असल्याने ग्रामस्थाना उत्कुष्ट व तत्पर चांगली सेवा देतात. परंतु यांचे प्रशासकी य नियंत्रण ग्राम पंचायती कडे तर तांत्रि क हे महावितरण शाखा अभियंता या दोन विभागाकडे असल्याने दैनदिनी का र्यात ग्राम विधुत व्यवस्थापकाना अनेक अडचणीचा सामना करित मानसिक त्रा स सहन करावा लागतो. मासिक मानधन हे ग्राम पंचायतचे दोन अधिकारी व महा वितरणचे दोन अधिका-यांच्या सहया झा ल्यावरच महावितरण ग्राम पंचायतीच्या खात्यावर पाठविते. ग्रा वि व्यवस्थापका चा खात्यावर एका कार्यालयीन दिवसात ग्राम पंचायतीने वर्ग करणे बंधनकारक आहे. मात्र मार्च २०२० पासुन ६ महिने होऊन सुध्दा तुटपुंजे तीन हजार रूपये मासिक मानधन मिळाले नसुन थकीत असल्याने परिवारास बिकट परिस्थिती चा सामना करून जिवन अंधकारमय होत आहे. यास्तव ग्राम विधुत व्यवस्था पकानी आपआपल्या जिल्हाचे पालक मंत्री, उर्जा मंत्री मा नितीनी राऊत तथा मंत्री बच्चुभाऊ कडु हयाना निवेदनाने संपुर्ण नियंत्रण फक्त एका विभागाकडे दयावे, औद्योगिक न्यायालयाच्या निर्णया च्या अधिन तांत्रिक कामगाराचे प्रति दिव स ६०० रूपये मानधन देय मान्य करावे, ६ महिन्याचे थकीत मानधन त्वरित देण्याची विनंती वराडा गावचे दिनेश चिंचुलकर, जुनिकामठी – निखिल बावणे , घाटरोहना- विलास पाटील, गहुहिवरा धीरज वानखेडे, नागपुर- राधेश्याम मोह रीया, लातुर- अंकुश सातपुते, अमरावती- अश्विन प्रधान, औरंगाबाद- अण्णा चौबे, नाशिक – योगेश गीते आदीने मागणी केली आहे.