कन्हान परिसरात नविन १९ रूग्ण

कन्हान १२, खंडाळा (निलज) ४, निमखेडा १,आमडी १,नागपुर १ असे १९ रूग्णासह कन्हान परिसर ६७२.

कन्हान ता.प्र.दी.२२: – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२२) रॅपेट व स्वॅब ९३ च्या तपासणीत १५, स्वॅ ब चे २ व साटक केद्रात २१ लोकांच्या तपासणीत २ असे १९ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ६७२ रूग्ण संख्या झाली आहे.
सोमवार दि.२१ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ६५३ रूग्ण असुन (दि.२१)च्या ६ स्वॅब तपासणीचे २ रूग्ण पॉझीटिव्ह, (दि.२२) ला प्राथमिक आरो ग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ७५, स्वॅब १८ असे ९३ लो कांच्या तपासणीत १५, (दि.२१) च्या ६ तपासणीत २ व साटक केंद्रात रॅपेट १५ , स्वॅब ६ असे २१ लोकांच्या तपासणीत २ असे एकुण १९ कोरोना बाधित रूग्ण आ ढळले. आता पर्यत कन्हान ३१०, पिपरी ३४, कांद्री १२०, टेकाडी कोख ६३, बोर डा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खं डाळा (निलज) ६, निलज ९, जुनिकाम ठी १४, गहुहिवरा १, बोरी १, सिहोरा ४ असे कन्हान ५८३ व साटक ५, केरडी १, आमडी १५, डुमरी ८, वराडा ७, वाघोली ४, नयाकुंड २, पटगोवारी १, निमखेडा १ असे साटक केंद्र ४४, नागपुर २१, येरखे डा ३ कामठी ९, वलनी २, तारसा १, सि गोरी १, लापका १, करंभाड १, खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर एकुण ६७२ रूग्ण झाले. कन्हान ८,कांद्री ७, वराडा १, टेकाडी १, निलज १ असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व प्राथ. आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधि कारी डॉ वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शना त आरोग्य कर्मचारी रॅपेट व स्वॅब तपास णी करून कोरोना रूग्णाचा शोध घेत बाधिताना होम क्वोरंटाईन, कांद्री च्या क्वोरंटाईन केंद्रात उपचार करित असुन बाधिताची प्रकृती जास्त असल्यास नाग पुरच्या शासकीय रूग्णालयात पाठवुन सहकार्य करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *