कांद्रीच्या युवकांच्या मुत्यसह कन्हान परिसरात नविन १६ रूग्ण

#) कन्हान ११,जुनिकामठी ३, कांद्री १, नागपुर १ असे १६ रूग्णासह कन्हान परिसर ६०८.

कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन कांद्रीचा युवकाच्या मुत्युसह प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ८३ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत १४, खाजगी २, असे १६ रूग्ण आढळुन कन्हान परिसरा त एकुण ६०८ रूग्ण संख्या झाली आहे.
बुधवार दि.१६ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ५९२ रूग्ण असुन गुरूवा र (दि.१७) ला साई नगरी कांद्री येथील २६ वर्षीय युवक हा खाजगी तपासणीत पॉझीटिव्ह आलेला नागपुरच्या खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मुत्यु झा ला. आज प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ६९ व स्वॅब १४ असे एकुण ८३ लोकांच्या त पासणीत १४, खाजगी तपासणी कन्हान १, कांद्री १ असे १६ कोरोना बाधित रू ग्ण आढळले. आता पर्यत कन्हान २८०, पिपरी ३२, कांद्री १०७, टेकाडी कोख ६२, बोरडा १,मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा २, निलज ७, जुनि कामठी १३, गहुहिवरा १,बोरी १, सिहोरा कंपनी २ असे कन्हान ५२८ व साटक ५, केरडी १, आमडी १४, डुमरी ८, वराडा ६, वा घोली ४, नयाकुंड २, पटगोवारी १ असे साटक केंद्र ४१, नागपुर १६, येरखेडा ३ कामठी ८,वलनी २,तारसा १, सिगोरी १, लापका १, करंभाड १, खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर एकुण ६०८रूग्ण संख्या झाली. कन्हान ८, कांद्री ७, वराडा १, टेकाडी १, निलज १ असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *