कन्हान परिसरात नविन १३ रूग्णाची भर

कन्हान ६, निलज २, टेकाडी २, खंडाळा, तारसा, करंभाड असे १३ मिळुन कन्हान परिसर ५१२.

कन्हान ता.प्र.दी.११ : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ५४ लो कांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत कन्हान चे ६, निलज२, टेकाडी२,खंडाळा,तारसा, करंभाड प्रत्येकी १असे १३ रूग्ण आढ ळुन कन्हान परिसरात एकुण ५१२ रूग्ण संख्या झाली आहे.
गुरूवार दि.१० सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ४९९ रूग्ण असुन शुक्र वार (दि.१०) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ४८ व स्वॅब ६ असे एकुण ५४ लो कांच्या तपासणीत १० व स्वॅब तपासणी चे ३ असे १३ कोरोना बाधित रूग्ण आढ ळले. आता पर्यत कन्हान २४३, पिपरी ३१, कांद्री ९३, टेकाडी कोख ५५, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान ११, खंडा ळा २, निलज ७, जुनिकामठी ९, गहुहि वरा १, वलनी १, तारसा १ असे कन्हान ४६१ व साटक ५, केरडी १, बोरी १,आम डी २, डुमरी ३, वराडा ६, वाघोली ४, नयाकुंड २, सिंगोरी बोरी १, लापका १, करंभाड चे ग्राम सेवक १ असे साटक केंद्र २७, नागपुर १५, येरखेडा ३ कामठी ५, वलनी १ असे कन्हान परिसर एकुण ५१२ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ७, कांद्री ४, वराडा १, टेकाडी १, निलज १असे कन्हान परिसरात एकुण १४ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *