टेकाडीच्या वृध्दाचा मुत्यु तर कन्हान परिसर नविन २२ रूग्णाची भर

कन्हान ७,कांद्री २,टेकाडी ६,गोंडे गाव६, निलज १ असे २२ मिळुन कन्हान ४५८

कन्हान ता.प्र.दी.८ : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन टेका डी येथील ६५ वर्षीय वृध्दाचा मुत्यु झाला . प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ८५ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत कन्हान चे ७, कांद्री २,टेकाडी कोख ६, न्यु गोंडेगाव ६, निलज १ असे २२ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ४५८ रूग्ण संख्या झाली आहे.
सोमवार दि.७ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ४३६ रूग्ण असुन काम ठी च्या खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान टेकाडी येथील ६५ वर्षीय वृध्दा चा मुत्यु झाला. मंगळवार (दि.८ ) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ७५ व स्वॅब १० एकुण ८५ लोकांच्या तपासणीत निलज च्या उपसरपंचासह २२ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान २१७,पिपरी २९, कां द्री ८८,टेका डी कोख ५०,बोरडा १,मेंहदी ८, गोंडेगाव खदान ९, खंडाळा १, निलज १, जुनिका मठी ९ असे कन्हान ४१३ व साटक ५, केरडी १, बोरी १,आमडी २, डुमरी ३, वराडा ६, वाघोली ४ असे साटक केंद्र २२, नागपुर १५, येरखेडा ३ कामठी ५ मिळुन कन्हान परिसर एकुण ४५८ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ७, कांद्री ४, वराडा १ टेकाडी १ असे कन्हान परिस रात एकुण १३ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *