शिवशक्ती आखाडा बोरी व्दारे शिक्षक दिवस साजरा.
कन्हान ता.प्र.दी.६: – शिवशक्ती आखाडा बोरी (सिं गोरी) व्दारे आजी माजी विद्यार्थ्यांनी गा वात शाळा भरवुन काही विद्यार्थी शिक्ष क बनुन शिक्षणाचे धडे देत शिक्षक दिव स थाटात साजरा केला.
शनिवार (दि ५) सप्टेंबर ला सायंका ळी बोरी (सिंगोरी) येथे शिवशक्ती आखा डा प्रमुख पायल येरणे, निकिता येरणे, निखिल येरणे, शुभम येरणे, प्रफुल येरणे, हृतिक कावडकर, जि प शाळा बोरीचे शिक्षक शांताराम जळते यांच्या प्रमु़ख उपस्थित आणि आरुष येरणे सर्वपल्ली राधाकृष्णन च्या वेशभुषेत मंचावर शिक्ष क आदर्श ठेऊन ८० विद्यार्थ्याची शाळा भरविण्यात आली. कु आचल येरणे, कु प्रणाली येरणे, कु संचालि येवले, कु अंज ली येवले,कु तृप्ती येवले,कु रुचिका भोले ,कु पायल येरणे, कु निकिता राठोड, कु किंजल नागपुरे, कु सुहानी काकीरवर व आरुष येरणे यांनी शिक्षक बनवुन विद्या र्थ्यांना शिकविण्याचे मौलिक कार्य करित शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यानी शिक्षकांची भुमिका पार पाडल्या बद्दल त्यांना शिवशक्ती आखा डा व्दारे पेन देऊन सन्मानित केले. या अभिनव उपक्रमाचे गावक-याने कौतुक केले. कार्यक्रमास आचाल येरणे, उन्नती येरणे, अंजली येवले, वांशिक नेरकर, आर्या येरणे, हर्षल राऊत, रितिक येरणे सह जि प शाळा बोरी आणि खाजगी आजी माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होत सहकार्य केले.