मौदा ता प्रतिनिधी ५ ऑगस्ट:- लोक प्रतिनिधी कसा असावा असावा तर तो जनसेवा करणारा मृदुभाषी सामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडणारा असला तर तो लोकांच्या ह्रदयावर अधिराज्य करतो असे अनेक जनप्रतिनिधी भारतीय राजकारणात ग्रामपंचाय त पासून तर पार्लमेंट पर्येंत आहे असेच काहीस एक संवेदनशील असलेला युवा नगरसेवक मौदा नगर पंचायत येथें आहे शहरातील नागरिकांची कोणतीही समस्या असली की नागरिक शुभमला फोन वरून सांगतात आणि लगेच शुभम तिथे पोहचून ती समस्या तातडीने कशी सोडवता येईल यासाठी प्रयत्न करतो एक आक्रमक युवा नेता म्हणून तो मौदा शहरात ओळखला जातो मौदा शहरातील दवाखाण्याची समस्या एस टी बसची समस्या किंवा कोणतीही सार्वजनिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने शासन दरबारी सतत पाठपुरावा करून ती निकाली कशी निघेल या चा प्रयत्न केला जातो
मागील दिवसात मौदा शहरात आलेल्या पुरामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्याचे काम एन डी एफ जवान करीत असताना सतत दोन दिवस त्यांचे सोबत राहून अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले पाणीपुरवठा बंद असल्यामुळे प्रत्येक नागरिकांना टँकर चे पाणी मिळावे यासाठी धडपड करण्यात शुभम आघाडीवर आहे अपघात असो किंवा कोणतीही दुर्घटना असो शुभम आपद्ग्रस्तना मदत करण्यास हजर असतोच त्यामुळे एक सेवाभावी सवेदनशिक नगर सेवक म्हणून त्याची शहरात ओळख आहे
Nice work subham bhau….
Shubham bhau tighare