कन्हान ला शिस्तबध्य श्रीगणेश विसर्जन शांतेत संपन्न

प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित बाप्पाला निरोप

कन्हान ता.प्र.दी.२ : – नदी काठावरील पुरातन का ली माता मंदीर कन्हान घाटावर कोरोना महामारी संकट व नदीच्या पुरपरिस्थिती च्या पाश्व भुमीवर नगरपरिषद, पोलीस स्टेशन कन्हान व ढिवर समाज सेवा संघ टना व्दारे शिस्तबध्य प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित श्री गणेश मुर्तीचे विसर्जन दोन दिवस कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडले.
कन्हान नदी काठावरील काली माता मंदीर विसर्जन घाटावर नगरपरिष द कन्हान-पिपरी व्दारे प्रतिबंधक नियम
पालन करण्याकरिता घाटावर कटघरे, विद्युत, स्वयंसेवक, कृतिम तलाव, माही ती व मदत कक्षासह व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती.कन्हान पोलीस स्टे शन चा कडक पोलीस बंदोबस्तात दि.१ व २ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत दो न दिवस ढिवर समाज सेवा संघटना जि वन रक्षक पथकाने कन्हान शहर व ग्रामि ण परिरातील ३० गावा पैकी सार्वजनिक गणेश मंडळ कन्हान शहर ४,ग्रामिण १० असे १४ तर घरघुती ६२१ श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विसर्जन संपुर्ण मानवा च्या कल्याणार्थ कोरोना विषाणु महामा री संकंट हद्दपार करण्याकरीता भाविक मंडळीने शासनाच्या नियमाचे पालन करित शांततेत १० दिवस मनोभावे पुजा अर्चना करून श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी पेंच व तोतलाडो ह धरणे भरून असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडुन धरणातील पाण्याचा वि सर्ग नदीत होत असल्याने कन्हान नदी पात्रात पुरपरिस्थीती लक्षात घेता नगरा ध्यक्षा करूणाताई आष्टनकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, पोलीस उपविभागीय अधि कारी संजय पुजलवार, थानेदार अरूण त्रिपाठी यांनी सुव्यवस्था व कड पोलीस बंदोबस्तात श्री मुर्तीचे सुखरूप विसर्जन करण्याकरीता ढिवर समाज सेवा संघटने चे जिवन रक्षक पथकास पोलीस विभा गा तर्फे टी शर्ट देऊन सन्मान करण्यात आला. श्री गणेश विसर्जन स्थळी ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला, नगराध्य क्षा करूणाताई आष्टनकर, नगरसेवक व नगरसेविका आदीने भेट देऊन पाहणी केली. यशस्विते करिता नगरपरिषद कर्म चारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी,होम गार्ड, ढिवर समाज सेवा संघटना कन्हान चे अध्यक्ष सुतेश मारबते, बालचंद्र बोंदरे, मनोज मेश्राम, श्रीकांत मानकर, नरेश मे श्राम, रितेश मोहने, रेखाताई भोयर, कुंदा ताई कांबळे, सचिन खंडाते, राजु मारबते , मोहन वैयले, हेमराज मेश्राम, सुधाकर सहारे, रामचंद्र भोयर, विनोद गोंडाळे, राजु मेश्राम, धर्मराज खंडाते, प्रमोम गों डाळे आदीचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *