कन्हान ६,कांद्री २,टेकाडी ३ असे १३ मिळुन कन्हानपरिसर ३६० रूग्ण
कन्हान ता.प्र.दी.२: – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.१) ला ६३ लोकांच्या तपासणीत ५ व (दि.२) ला ४९ लोकांच्या तपासणीत ८ असे दोन दिवसात १३ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ३६० रूग्ण संख्या झाली आहे.
सोमवार दि.३१ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर ३४७ रूग्ण असुन मंगळवार (दि.१) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला ४३ लोकांची रॅपेट,२० स्वॅब एकुण६३ तपासणीत ५ व (दि २) ला ४२ लोकांची रॅपेट, ७ स्वॅब एकुण ४९ तपासणीत ८ रूग्ण असे दोन दिवसात १३ रूग्ण आढ ळले, यात कन्हान ६, कांद्री २, टेकाडी कोख ३, नागपुर २ असे कन्हान परिसर एकुण १३ कोरोना बाधित रूग्ण आढळ ले.आता पर्यत कन्हान १७६, पिपरी २७, कांद्री ७४, टेकाडी को ख ४०, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ९, असे कन्हान ३४२ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा ६ असे साटक केंद्र १८ मिळुन कन्हान परिसर एकुण ३६० रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ५, कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात ८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.