नागपूर २७ ऑगस्ट:-युवा चेतना मंच नागपुर तर्फे मांग गारुडी समाजाची छोटीसी वस्ती हिंगणा येथील नागलवाडी या भागामध्ये गणेशोत्सव दरम्यान “रंगात रंगवा गणेशा” या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये 60 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन चांगला प्रतिसाद देण्यात आला मुलांना चित्र व रंगकांड्या देण्यात आल्या होत्या
या स्पर्धेला उपस्थिती म्हणून युवा चेतना मंच चे जगदीश वानोडे, अश्विनी ढोले,निकिता कामडी,पायल येरणे,निकिता येरणे,बंटी कांबळे यावेळी उपस्थिती होते