कन्हान ला नवीन ६ रूग्ण आढळले.

कन्हान २,कांद्री ३,टेकाडी १ असे ६ मिळुन कन्हान परिसर ३०६ रूग्ण

कन्हान ता.प्र.दी.२६: – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ५२ लो कांच्या तपासणीत ६ रूग्ण आढळुन कन्हान परिसर तीन शतक पार करित एकुण ३०६ रूग्ण संख्या झाली आहे.
मंगळवार दि.२५ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर ३०० रूग्ण असुन आज बुधवार (दि.२६) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शा ळा कांद्रीला ३३ रॅपेट व १९ स्वॅब असे ५२ लोकांची तपासणी करण्यात आली. यात कन्हान २, कांद्री ३ टेकाडी १ असे कन्हान परिसर एकुण ६ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १५८, पिपरी २७, कांद्री ५७, टेकाडी को ख २९, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ९, असे कन्हान २९३ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा १ मिळुन साटक केंद्र १३ असे कन्हान परिसर एकुण ३०६ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहरात ४, कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात ७ रूग्णा चा मुत्यु झाला आहे.

कन्हान अपडेट : – कोरोना रूग्ण
मागील एकुण रूग्ण – ३००
आज पॉझीटिव्ह आले – ६
आज पर्यंत पॉझीटिव्ह – ३०६
बरे होऊन घरी आले – १८६
सध्या कोरोना बाधित – ११३
मुत्यु एकुण – ७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *