कन्हान ला नवीन ११ रूग्ण आढळले

कन्हान४, कांद्री४, टेकाडी+जुनी कामठी+डुमरी३ असे कन्हान २८२

कन्हान ता.प्र.दी.२४ : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ५५ रॅपेट व १५ स्वॅब असे ७० लोकांच्या तपासणी त १० व खाजगी तपासणीत कांद्री १ अ से ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ए कुण २८२ रूग्ण संख्या झाली आहे.
रविवार दि.२३ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर २७१ रूग्ण असुन आज सोमवार (दि.२४) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला ५५ रॅपेट, १५ स्वॅब अश्या ७० लोकां ची तपासणी करण्यात आली. यात कन्हान ४, कांद्री ३ व खाजगी १ मिळुन ४, टेकाडी कोख + जुनिकामठी + डुमरी ३ असे कन्हान परिसर एकुण११ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १४८, पिपरी २७, कांद्री ५१, टेकाडी कोख २६, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकाम ठी ८, असे कन्हान २७२ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी १ मिळुन साटक केंद्र १० असे कन्हान परिसर एकुण २८२ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहरात ४, कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात ७ रूग्णा चा मुत्यु झाला आहे.
कन्हान अपडेट : –
आज पर्यंत पॉझीटिव्ह – २७७
बरे होऊन घरी आले – १६४
सध्या कोरोना बाधित – १०६
मुत्य एकुण – ०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *