कन्हान ला नवीन ९ रूग्णाची भर

कन्हान ३, कांद्री ६, असे कन्हान परिसर एकुण २७७

कन्हान ता.प्र.दी.२३ : – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ५० लों काच्या रॅपेट व २३ स्वॅब असे ७३ लोकां च्या तपासणीत ८ व खाजगी तपासणीत कांद्री १ असे ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण २७७ रूग्ण संख्या झाली आहे.
शुक्रवार दि.२१ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर २६८ रूग्ण असुन आज रविवार (दि.२३) ला प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला ५० लोकांची रॅपेट व २३ स्वॅब अश्या ७३ तपासणी करण्यात आली. यात कन्हान ३, कांद्री ५ व खाजगी १ मिळुन ६, असे कन्हान परिसर एकुण ९ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १४४, पिपरी २७, कांद्री ४७, टेकाडी को.ख २५, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनि कामठी ७, असे कन्हान २६२ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, मिळुन साटक केंद्र ९ आणि नागपुर ६ असे कन्हान परिसर एकुण २७७ रूग्ण संख्या झाली असुन ग्रामिण खेडयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासना ला अधिक सतर्केतेने परिस्थिती हाताळण्याची नाग रिका व्दारे मागणी होत आहे. आता पर्यं त कन्हान शहरात ४, कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ७ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *