कन्हान कांद्री ला हरितकालीका उत्सव घरच्या घरी साजरा

कन्हान ता.प्र.दी.२१: – आपल्या परिवार, कुंटुबात सुख शांती, वैभव, समृध्दी सदैव नांदत राहावी या करिता पारंपारिक पध्दतीने सौभाग्यवती स्त्रीयानी शंकराची आराध ना करिता दिवसभर उपवास करून गौरा ईत शंकराची पिंडेची पुजा अर्चना केली. दरवर्षी नदीवर करतात परंतु या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने प्रतिबंधक नियमाचे पालन करित कन्हान शहरात घरच्याघरी महिलानी हरिततालिका उत्स व साजरा केला. गणेशनगर येथील कांता बाई पाजुर्णे, सुशिला रहाटे, रंजना इंगोले, किरण अनकर, विद्या रहाटे, मिनल मडगे ,अनिता पाजुर्णे, अनुपंमा इंगोले, वैशाली साकोरे यांनी तर श्री दंतमंदीर कांद्री येथे भावना पोटभरे, माला भक्ते, पुनम कुंभल कर,उज्वला भक्ते, रूपाली हटवार, सागर निमपुरे, नम्रता बावनकुळे, सुनैना कामडे , पल्लवी वझे, हिरा वंजारी, आशा हटवा र, लता कामडे, शोभा वझे, इंदिरा कुंभल कर, सौ आकरे आदी महिलांनी हरितता लिका उत्सव घरच्या घरी साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *