कामठी १९ ऑगस्ट :- नागपूर जिल्यातील नवीन पोलीस स्टेशन हद्दीत गादा गावातील शिवारातील रोशन राधेलाल यादव याच्या शेतात खुंट्याला बांधल्या दोन म्हशी ऐकून किंमत 1 लाख 45 हजार किमतीची चोरी ची घटना च्या मध्यरात्री घडली
मिडाल्या माहिती अनुसार रोशन राधेलाल यादव कामठी दाल ओली नंबर दोन येथील रहवासी आहे तर वडिलोपार्जित 12 ऐकर शेती गादा येथे आहे तर या शेतीवर मह्शी असून दुधाचा व्यवसाय आहे १४ ऑगस्ट ला रोज प्रमाणे सायंकाळी रोशन यादव दूध काढणी करून घरी परतला तर दुसऱ्या दिवशी शेतावर गेला असता दोन म्हशी खुंटीवर बांधून नव्हत्या शोध शोध घेतला अस्तानी सुधा काही मिडून न आल्या मुळे १५ ऑगस्ट ला नविन पोलीस स्टेशन ला म्हशी चोरी झाल्याची तक्रार नोंद केली असून अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे तर नवीन पोलीस तपास सुरू आहे