बळीराजांचा पोळा कन्हान पिपरी येथे घरघुतीपणे साजरा

कन्हान ता.प्र.दी.१९ : – कोवीड-१९ आजार संक्रम णाचे सावट असतांनी नागपुर जिल्हाधि कारी यांचा आदेशाचे पालन करीत पारं पारीक पोळा सण उत्सव सार्वजनिक रि त्या साजरा न करण्याता कन्हान पिपरी ला घरघुती बैलाची व मातीच्या बैलाची पुजा करून बळीराजाचा व बैलाचा पोळा सण साजरा केला
मंगळवार (दि.१८) ला शेतकरी बांधवानी बैलाला पारंपारीक रितीनुसार बैलजोडीला सजवुन श्री. हनुमान मंदीरा त बैलजोडीने पुजा करून आप आपल्या घरी पुजन करून कृतज्ञाता व्यकत करि त घरोघरी न फिरवता सरकारच्या आदे शाचे पालन करून साजरा केल्याने दारा पुढे बैलजोडीची उणिव न भासवित आप ल्याकडे बैलजोडी नाही येणार म्हणुन बहुतेकांनी मातीची बैलजोडी बनवुन देव घरात पुजन करून श्रमाने हिरवे स्वास्ति क काढुन अन्न उत्पन्न करण्या-या भुदेवा चा सण सामाजिक भान ठेवत साजरा करण्यात आला. सर्व जगाच्या सदैव उन्न ती करिता आपल्या उत्सवावरही पाघरू न घालुन सर्वसामान्याचा सदैव हितजोपा सण्याचा संदेश या बळीराज्याने पोळा स णातुन देत एक आदर्श प्रस्थापित करित पारंपारिक पोळा उत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *