कोराडी १९ ऑगस्ट:- नागपूर जिल्यातील कोराडी ओम नगर येथे उच्चशिक्षित दाम्पत्यानं दोन गोंडस मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १८ ऑगस्ट ला उघडकीस आली होती ४२ वर्षीय प्रा. धीरज राणे, ३८ वर्षीय पत्नी डॉ. सुषमा राणे, मुलगा ११ वर्षीय ध्रुव आणि ८ वर्षीय लावण्या राणे अशी मृतक कुटुंबातील सदस्य नावे आहेत. कोराडी भागात राहणाऱ्या चौघांचे मृतदेह त्यांच्या खोलीत मंगळवारी दुपारी आढळून आले होते . सुषमा या धंतोली भागातील रुग्णालयात कार्डियालॉजिस्ट म्हणून कार्यरत होती, तर धीरज हे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक होते.
या उच्च शिक्षत दाम्पत्यानंणी आत्महत्या की हत्त्या हे या वरून परदा उठला आहे तर मिडल्या माहिती अनुसार सोमवार रात्री हा सर्व प्रकार घढला डॉ पत्नी ने हे सर्व घडून आणले मृतक सुषमा ने जेवणात झोपीचे औषध मिडून बेशुद्ध करत रात्री तिघांना इंजेक्शन लावून जीवे मारले आणि रात्रभर थी खोलीत राहिली घरच्या बाहेर च्या खोलीत असलेली सासू सोबत आत खोलीतून डॉ बोलली आणि थोड्या वेडेत उठून बाहेर येतो बोलून स्वतः ता ८ वाजता च्या सुमारत गडफास घेऊन आत्महत्या केली आणि एक सुसाईट नोट लिहून ठेवले की मी माझा पतीला रोज तीळ तीळ मरत पाहू शकत नाही , आत्महत्तेमुळं सुखी संसाराची अचानक राखरांगोळी झाली. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जातेय. तरी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून कोराडी पोलीस तपास करत आहे