पुरस्कारप्राप्त पाेलीस अधिकाऱ्याचा सत्कार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
नागपूर जि.प्र.दी.१७:- केंद्रीय गृहमंत्री पाेलीस पदक प्राप्त पाेलीस अधिकाऱ्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नागपूर शहर पाेलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पाेलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे व सहाय्यक पाेलवीस उपनिरीक्षक संदीप शर्मा यांना नुकताच केंद्रीय गृहमंत्री पाेलीस पदक जाहीर झाले आहेत. या दाेन्ही पाेलीस अधिकाèयांचा शाल, श्री\ळ, प्रमाणपत्र देऊन गृहमंत्री देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी या दाेन्ही पाेलीस अधिकाèयांनी बजावलेल्या कामाची प्रशंसा केली तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *