शिक्षक पुरस्कारास म. ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार नाव द्यावे. – पाटील

कन्हान ता.प्र.दी.१२: -डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने निवेदन सादर करून राज्य शासना व्दारे दरवर्षी शैक्ष णिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करण्या ऱ्या शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या शिक्षक पुर स्काराला महात्मा ज्योतीराव फुले शिक्ष क पुरस्कार नाव देण्यात यावे अशी माग णी डॉ पं दे रा शि प राष्ट्रीय अध्यक्ष मा पप्पु पाटील भोयर हयानी केली आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर ला दिल्या जा णाऱ्या शिक्षक पुरस्काराला आज पर्यंत कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. म्ह णुन डॉ.पं.दे.रा.शि.प.च्या वतीने भारत सरकारचे प्रधानमंत्री मा नरेंद्रजी मोदी, मनुष्यबळ विकास मंत्री मा प्रकाशजी जावडेकर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे, शिक्षणमंत्री मा वर्षा ताई गायकवाड आदीना आग्रही मागणी करण्यात आली की, दरवर्षी देण्यात ये णाऱ्या शिक्षक पुरस्काराचे नामकरण महात्मा जोतीराव फुले शिक्षक पुरस्कार असे करण्यात यावे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरिव योगदाना बद्दल त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल म्हणून महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमींची मागणी लक्षात घेवुन आपण शिक्षक दिनी दिल्या जाणा ऱ्या शिक्षक पुरस्काराला महात्मा ज्योती राव फुले शिक्षक पुरस्कार असे नाव द्या वे अशी निवेदना द्वारे मागणी डाँ. पंजाब राव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पु पाटील भोयर, प्रदेशा ध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, महासचिव सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, को षाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते, सतिष काळे, प्रा.शेषराव येलेकर, अंबादा स रेडे, डाँ.विलास पाटील, राजकिरण चव्हाण, विनोद आगलावे, शामराव लवां डे, अजित पाटील, वसंत नेरकर, राजेंद्र भोयर, शालिक बोरसे, बंडु डाखरे, प्रल्हा द कर्हाळे, देवेंद्र टाले, ज्ञानेश्वर गायकवा ड, प्रेमचंद आहिरराव, आर.आर. वांडेक र, के.डी.वाघ, विठ्ठल घायाळ, अनंत मिट करी, भास्कर शिंदे, पंजाब दांदले, संजय निंबाळकर, भास्कर कढवणे, अनिल घोर पडे, वल्लभ गाढे, राजेश भोसले, बलवंत घोगरे, देविदास शिंदे, राजेंद्र चव्हाण, निलेश पाटील, बंडू गाडेकर, राजेश वैद्य, कुंदन पाटील, रत्नाकर मुंगल, दिलीप गायकवाड, अशोक कुटे, अशोक ढोले, अनिल खेमडे, आनंद पिंगळे, हरिभाऊ लोखडे, भालचंद्र कोकाटे, रमेश पाटील, मनोजकुमार रणदिवे, आनिल बोधे, डी. के.देसाई, गणेश उढाण, विजय कर्हाळे, मधुकर मोरे, किरण पाटील, शंकर काळे, आनिल भुसारी, राजकुमार शिंगनजुडे, सुरेश दास, बी.एन.पवार, अजित कणसे, सुनिल चौधरी, अजित वाकसे, सुरेंद्र बाल शिंगे, शिवशंकर स्वामी, नितीन पवार, संगिता निंबाळकर, परमेश्वर वाघ, सुनिल मनवर, भारत पाटील, रमेश पाटेकर, प्रविण पंडीत, शिवाजी मुळे, बाळासाहेब यादव, प्रविण ठोंबरे, विनोद डाखोरे, संजय आम्बरे, राम गायकवाड आदीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *